| Address: pimpalwad road kote wastti shirdi tal-rahata,dist-ahmednagar |
मी इंडसन्ड बंकेमार्फत सन २०१८ साली हईवा (टिप्पर) एम. एच.१७ बी.वाय. २६८१ खरेदी केला होता त्याचे लोन ०२/०३/२०२२ ला परतफेड केले आहे परंतु माला आजपर्यंत एनओसी मिळाली नाही, माझे आधार नं.[protected], पॅन नं. AVDPK7370H आहे. मी आपले राहता (शिर्डी) ज्या बँक शाखे मार्फत लोन घेतले होते त्यांच्या कडून वारंवार मागणी करूनही बँक एन. ओ. सी. मिळत नसल्यामुळे व उडवा उडवीचे उत्तरे मिळतात. जसे बँक एन. ओ. सी.आमच्या कडे नसते, तुमच्या पत्यावर हेड ऑफिस कडून येते, तुमच्या पत्यावर येईल, मी ऑनलाइन चेक केले आमच्याकडे नाही तुम्हाला काय करायचे ते करा, बँक मेनेजर याची बदली झाली त्यांनाच विचारा, त्यांना फोन केला तर समाधान कारक उत्तर मिळत नाही आणि माला एनओसी मिळत नाही म्हणून आपणास विनंती अर्ज करतो आहे.
माझे नाव :- कोते भाऊसाहेब आनंदराव, मू, पो, शिर्डी, पिंपळवडी रोड, मुखबधिर विद्यालय जवळ, शिर्डी
ता.- राहता, जि.- अहिल्यानगर पिन - ४२३१०९ (महाराष्ट्र )
मो.नं. ९३७०३६२३७५, आधार नं. ५४४४ ३४६० ३६०४
मेल पत्ता :- kotesir.[protected]@gmail.com, Was this information helpful? |
Post your Comment