KDMC — About getting a dangerous purple tree cut down
D
deepak rajak 117
May 18, 2021
Address:
Gaikwad chwl Datta Mandir shivray maidan near parfect driving school Kalyan w
प्रति, मा.उद्यान अधिक्षक यांसी सस्नेह जय महाराष्ट्र ! विषय - धोकादायक जांभळाचे झाड तोडून मिळणेबाबत . महोदय, उपरोक्त विषयान्वये आपणांस विनंती करण्यात येते की, कल्याण पश्चिम मुरबाड रोड येथील रामबाग परिसर येथे गायकवाड़ चाळी लगत शिवराय मैदान नावाने परिचीत असलेल्या परिसरात एक जांभाळाचे मोठे झाड असून सदर झाडाची उंची दोन मजले इमरती इतकी वाढलेली असल्याने वारा पावसा मुळे सदरहू झाड वारंवार जमीनीपासून हालत आहे . तसेच मध्ये मध्ये झाडाच्या फांदया तुटून पडतात . जांभळाचे कधीही पडण्याची शक्यता आहे . सदरहू झाड नागरीवस्ती मध्ये असून झाडाखालून जाणारा रस्ता रहदारीचा आहे . पावसाळयात झाड पडून मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी उक्त नमूद ठिकाणी असलेले धोकादायक झाडाची पाहणी करून झाड तोडणेकामी नियमानुसार कार्यवाही करून भविष्यातील धोका दूर करावा, ही विनंती .
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
KDMC customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment