Address: | Ambience sky phase 2,अडवली dhokli, near ragai apt, behind 5050 dhaba कल्याण east |
नमस्कार सर.
सुप्रभात..
मी एक सामान्य नागरिक आहे.
राहणार ambience sky phase 2, अडवली ढोकळी, 50 50 ढाबा च्या मागे, कल्याण पूर्व .
या परिसरात खूप मोठे दलदल झाले आहे.
तसेच येथे घंटागाडी आल्याचेही दिसून आलेले नाही
सर्व building che लोकानी या परिसरात कचरा टाकून घाणीचे साम्राज्य उभे केले आहे.
यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .
तरी मी आपणास विनंती करते की, आपल्या विभागातील नागरिकांना या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी आपण आपले स्तरावरून संबंधित त्वरित कार्यवाही करणे बाबत आदेश निर्गमित करावे हि नम्र विनंती.
(येथील काही फोटो शेअर करीत आहे)
आपला नागरिक.
धन्यवाद Was this information helpful? |
Post your Comment