Nov 26, 2018
Updated by abhijit chougule दिनांक - 01/10/2018
महावितरण, बिल वितरण विà¤à¤¾à¤—
बाणेर- बालेवाडी-औंध
- विषय - वीज बिल वेळेत न येणे बाबत . गेले अनेक महिने तकà¥à¤°à¤¾à¤° करत आहे
(पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² बाणेर-बालेवाडी-औंध सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ सिटी मधील परिसरात हि अवसà¥à¤¥à¤¾ आहे)
महोदय -
रेगà¥à¤¯à¥‚लस सहकारी गृहरचना संसà¥à¤¥à¤¾ मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤, बालेवाडी -४५, आमचà¥à¤¯à¤¾ या सोसायटीत व बाणेर-बालेवाडी परिसरात महावितरण कडून येणारी विजेची बिले हि वेळेत येत नाहीत व आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ दंड à¤à¤°à¤¾à¤µà¤¾ लागत आहे . आमचà¥à¤¯à¤¾ सोसायटी मधà¥à¤¯à¥‡ १६० सदनिका व मीटर आहेत . सोसायटीचे १४ इतर मीटर आहेत .
सरà¥à¤µà¤¾à¤¨à¤¾ येणारी बिले हि पहिली असलेली सूचक तारखेचà¥à¤¯à¤¾ दिवशी किंवा à¤à¤• दिवस आधी मिळत आहेत. गेली à¤à¤• वरà¥à¤· à¤à¤° हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत आहे . अनेक वेळा तोंडी किंवा फोन करून तकà¥à¤°à¤¾à¤° निवारण विà¤à¤¾à¤—ाकडे तकà¥à¤°à¤¾à¤° केली आहे . तरी पण कोणताही पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ मिळाला गेला नाही. आमà¥à¤¹à¥€ वेळेवर बिल येत नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सवलत माफ करावी किंवा दंड आकारणà¥à¤¯à¤¾à¤¤ जावॠनये, नाहीतर वेळेत बिल मिळावेत हि विनंती.
- मागील तंतà¥à¤°à¤¾à¤¤ केलेली दिनांक २०/०६/२०१ॠव इन वारà¥à¤¡ नंबर - २३१à¥
- मागील तंतà¥à¤°à¤¾à¤¤ केलेली दिनांक २à¥/०९/२०१ॠव इन वारà¥à¤¡ नंबर - ६४०४
- मागील तंतà¥à¤°à¤¾à¤¤ केलेली दिनांक २३/०८/२०१ॠव इन वारà¥à¤¡ नंबर - ५१à¥à¥¦
- पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• वेळेला तकà¥à¤°à¤¾à¤° केली आहे. तरीही आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ लाईट बिले येत नाहीत .
- अनेक वेळा तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ करून हि कोणतेही पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ मिळत नाही.
- पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² बाणेर-बालेवाडी-औंध सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ सिटी मधील हि अवसà¥à¤¥à¤¾ आहे
कळावे आपला विशà¥à¤µà¤¸à¥à¤¤
अà¤à¤¿à¤œà¥€à¤¤ चौगà¥à¤²à¥‡ ८४८५८४४४८८
वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤ªà¤•
रेगà¥à¤¯à¥‚लस सहकारी गृहरचना संसà¥à¤¥à¤¾ मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤,
बालेवाडी -४५
Getting light mostly 2 hours proper light ather wise cut power.