| Address: 400701 |
| Website: www.mahadiscom.com |
मामाननीय,
महोदय,
यांसी
विषय : अनधिकृतपणे विज चोरी
नाव : संगीता विलास शिरवाळे
राहणार : ई -18, चाळ नं. 3, रूम नं 2
बालाजी नगर, दत्त नगर रोड, शांती वैभव
ईमारती च्या बाजुला, सेक्टर 21, घणसोली,
नवी मुंबई पिन 400701
वरील नाव असलेली व्यक्ती गेले चार महिने पासून विज चोरी करत आहे
तिच्याकडे चार महीन्यापूर्वी तिचा मीटर होता पण तिने बील न भरल्यामुळे तिचा मीटर कापण्यात आला
त्यानंतर तिच्या मोठ्या मुलाने डायरेक्ट विविज कनेक्शन करून घेतले आणि त्या कनेक्शन वर संपूर्ण घराघरात लाईट चालू असते वांशिग मशीन ऐसी तसेच एक्स्ट्रा बाहेर अनधिकृत वडापाव विक्री पण चालू केली आहे तिथे पण हेच लालाईट कनेक्शन वापरतात
तर आपण तिच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आहे
आपलाच विश्वासू,
समाज सेवक
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
[protected]@mahadiscom.in;
[protected]@ho.mahadiscom.in;
[protected]@ho.mahadiscom.in;
[protected]@ho.mahadiscom.in
( As mentioned in the OFFICIAL Website)
As expected my email bounced from all of the above email address.
MSEB is JOKE !!!