विषय - सप्टेंबर २०२० या महिन्याचे बिल वाढून आल्याबद्दल .
ग्राहक नंबर - २२५७०००००१३५
ग्राहक नाव - SHRI YASHWANT LAXMAN भुवड
आपणास कळवू इच्छितो कि चालू महिन्याचे सप्टेंबर २०२० चे वीज बिल रुपये १४२०/- आकारण्यात आले आहे, म्हणजे मागील वीज बिल पाहता वीज बिलाच्या ६ पट जास्त आकारण्यात आले आहे .
आपणास कळू इच्छितो तो कि आपण वरील ग्राहक नंबर चे या आधीचे बिल पाहावेत,
LOCK DWON असताना सुद्धा मी आपल्या मीटर चे बिल नियमित भरत आहे,
वाढीव वीज बीला संदर्भात आपल्या टोल फ्री नंबर वर वारंवार फोने करून कोणीही निर्णयात्मक उत्तर देत नाहीत,
तरी आपणास विनंती आहे कि माझे वीज बिल कमी करून देण्यात यावेत.
धन्यवाद .
आपला विश्वासू।,
उदय यशवंत भुवड
पाचरी आगर,
ता. गुहागर, जी. रत्नागिरी .
TEL ९५९४०००४६०, udaybhuvad @gmail.com