| Address: राहणार: चणेगाव, तालुका: संगमनेर, जिल्हा: अहमदनगर पिन कोड :143714 |
नमस्कार सर,
विषय: पोल काढणे बाबत,
मी पुंजाजी महादू राजनर माझा शेत मधून विजे चा पोल गेला आहे, त्या शेता मध्ये माझा गायचा गोठा आहे, त्यामुळे वारवार वीजे ची तार तुटत आहे, आम्ही तकरा करून ही पोल आजुन काढला नाही, त्यामुळे पाणी पाऊसमुळे खूप मोठी हानी होऊ शकते, त्या पोलाचा तार माझा गोठा वरून गेला आहे, त्यामुळे सपूर्न घराला व गोठा ला करंटा उतरणची खूप दाट शक्यता आहे, त्यामुळे हा पोल काढून टाका, हा पोल वर एक ही कानॅकस्शन नाही, हा पोल रिकामी आहे,
हा पोल लवकरत लवकर काढून टाकणं बाबत नम्र विनंती,
आपला विस्वसू,
पूंजाजी महादू राजनर,
May 05, 2020
Updated by Punjaji Rajnar नमस्कार सर,