Address: | Pune, Maharashtra |
२६ तारखेला सकाळ ६ वाजता बंद झालेला gas पुरवठा दुपारी ३ वाजता सुरू झाला. परत संध्याकाळी ७ ३० ला पुरवठा खंडीत झाला. Mngl ला फोन केला ८ पर्यंत चालू होईल असे सांगितले. ८ ३० ला फोन केला १० पर्यंत येईल असे सांगितले. १० १५ ला फोन केला रात्री १२ पर्यंत येईल असे सांगितले. १२ १० ला फोन केला तर सकाळी येईल असे म्हणतात. नक्की काय चालले आहे? Gas चालू होणारं का नाही? सिंहगड रस्ता विभागातील नागरिकांनी उपाशी रहायचे का? तुमचे connection घेऊन फसले असे वाटते आहे. Was this information helpful? |
Post your Comment