Address: | Yuvansh gas station |
धायरी येथील पारी चौकामध्ये असलेल्या सीएनजी पंपावर येणाऱ्या गाड्या पंपाच्या बाहेर लहान रस्त्यात उभ्या केल्या जातात व तेथे पंपचालकाला आम्ही विचारणा केल्यास त्यांनी आमच्यावर दबाव टाकला व आम्हाला निघून जाण्यास आग्रह केला आणि आम्हाला म्हणाले तुम्हाला जे करायचं आहे ते करा.
साहेब, सहा ते सात महिने उलटून सुद्धा याचा पर्याय निघालेला नाही. आमचा रोजचा रहदारीचा हाच रस्ता आहे,
दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ तेही रात्री अकरा वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात कृपया यातून पर्याय काढा ही नम्र विनंती.
Was this information helpful? |
Post your Comment