Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — Cash refund | |
जय हिंद सर, मी १७.०३.२०२१ रोजी २२:५७ वाजता मोबाईल वरून एम एस आर टी सी अॅप द्वारे सोलापूर ते पुणे दोन तिकीट बुक करत होतो. माझ्या अकाउंट मधून पैसे कट झाले असून तिकीट बुक झाले नसून fail transaction दाखवत असून पैसे परत मिळाले नाहीत तरी कृपया मदत करावी. उमेश ईमेल [protected]@gmail.com Was this information helpful? | |
Add a Comment | |
8%
Complaints
2425
Pending
0
Resolved
184
Post your Comment