Address: | Nashik maharashtra | Website: | Maharashtra traffic police |
मि एक रिक्षा चालक असुन, मि नाशिक शहरातील पंचवटी भागात रिक्षा चालवतो• आज दिनांक 5 जानेवारी संध्याकाली 5 : 33 ला आर के वर रिक्षा चालवत असताना एका पॅसेंजर ने हात दाखविला, पॅसेंजर ला बसविण्या करिता गाडी थांबविली असता •, तेव्हाच ट्राफिक हवालदार बि• आर • जाधव नंबर 1036 यांनी कारण नसताना 500 रू ची आॅनलाईन पावती केली • त्याना कारण विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे योग्य उत्तर दिले नाहि•, दिपावली असतांना एकाच दिवशी मला कारण नसताना अश्याच दोन पावत्या करण्यात आल्या शासनाकडे माझी एकच विनंती आहे कि आमच्या सारख्या हातमजुरांना आपण योग्य न्याय द्यावा • Was this information helpful? |
Post your Comment