Address: | Maharashtra Traffic Police, Nashik |
Mobile No [protected] / [protected]
RTO चा मला मोबईल नंबर वर मॅॅसेज आला कि तुमच्या गाडीचा स्पीड जास्त होता म्हणून तुम्हाला १०००/- रुपये दंड भरावा लागेल चलन न. NKCCC[protected],
RTO ने परिस्थिती न पाहता माझे online चलन बनवले गाडी मी कुठल्या परीस्थित चालवत होतो पाठी मागे जर ट्रक असताना मी गाडीचा स्पीड बघून चालेवले पाहिजे का ? जर मी स्पीड कमी केला असता तर मला ट्रकने उडवले असते.
कृपया RTO ने चलन रद्द करावे. ( RTO ला एकच सांगू इच्छितो कि मी नियमित आपले सर्व नियम पाळतो तरी आपण असा त्रास देऊ नका ऑल रेडी आम्ही लॉकडाऊन मध्ये त्रस्त आहोत जवळ पैसे सुद्धा भारयला नाही ) Was this information helpful? |
Post your Comment