Address: | Near RTI office. Bagban palece .tal post pen raigad,maharshtra 402107 |
E challan number, HSPCC[protected], DT-2022/01/30,
माननीय अधिकारी सदर कंप्लेंट द्वारे सांगण्यात येते की, वरील तारखेस माझ्या गाडीचे, जादा speed चा नावाने चलन फाडले गेले आहे अणि त्याचे location वाकण रायगड सांगण्यात आले आहे. परंतु आपणास सांगू इच्छितो की मुंबई गोवा रस्त्याचे काम चालू असल्या कारणास्तव सदर रस्ता खराब अवस्थेत आहे सदर location मध्ये
रस्त्याची दुरवस्था आहे मुश्किल 40 चा speed मिळतो. परंतु अशा ठिकाणी आपल्या अधिकार्यांना कडून मला जादा चा speed दाखवून रुपये 2000 faine लावलेला आहे तसेच. challan वेळ चुकीची दिलेली आहे त्या वेळे मी सदर location मध्ये नव्हतो. तरी कृपया करून सदर challan रद्द करण्यात यावे ही विनंती. Was this information helpful? |
Post your Comment