Maharashtra Traffic Police — Received rong traffic challan

Address:1) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

वरील विषयी सविनय पूर्वक अर्ज सदर करतो कि मला माझी गाडी नंबर MH 20 FD 0775 आहे जे जळगाव चे लोकेशन दाखवून चलन क्र.JLGCC[protected] दि.०१-१०-२०२१ रोजी वेळ १५.11 मिनिटांनी दिलेला आहे वास्तविक पाहता सदर रोजी मी माझी गाडी घेऊन जळगाव येथे गेलोच नवतो तरी मला चुकीच्या दंडाची पावती पाठविलेली आहे. याबद्दल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
सदर बाबतची मी ऑनलाईन तपासणी केली असता ज्या नंबर चे चलन वापरले आहे त्यावेळेसचे चायाचीचित्रामध्ये वेगळीच व्यक्ती गाडीवर दिसून येत आहे त्याचप्रमाणे गाडीवर नअंबर MH 20 FB 9775 असा दिसून येत आहे.
मी एक जबाबदार दक्ष नागरिक असून मी शासनाच्या नियमाप्रमाणे माझ्याकडून न कळत पाने वाहतुकीबद्दल वेळोवेळी APP वर जाऊन दंडा बाबतची माहिती घेत असतो. असे त्या APP वर लोगिन झालेला वेळ माहिती घेतली असता सदर बाब माझ्या निदर्शनास आलेली आहे.
यावरून असे दिसून येते कि कर्तव्यावरील वाहतूक अंमलदाराने जाणून बुज्न खरया मालकाला पावती देणे सोडून त्यासारखा नो. दिसणाऱ्या गाडीचा नंबर देऊन ONLINE पावती पाठवली आहे. याबद्दल सखोल चौकशी होऊन मला दिलेली पावती रद्द होण्यास विनंती आहे. सदर बाबत मा. महोदयांच्या अवलोकनासाठी गाडी चालवत असताना फोटो सहित व माझ्याकडे असलेले गाडीचे फोटो पाठवून देत आहे. तसेच मी माझ्या गाडीचा नंबर मराठीत लिहिलेला असून ज्या गाडीच्या दंडाची पावती दिलेला आहे त्या गाडीचा नंबर इंग्रजी व वेगळ्या अक्षरात दाखवत आहे. तरी सदर बारकाईने तपासून फोटोतील व्यक्ती दिसणाऱ्या गाडीचा व मालकाचा शहनिशा होऊन सदरील दंड बाबतची योग्य ती कार्यवाही करावी. हि नम्र विनंती.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra Traffic Police
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    2%
    Complaints
    465
    Pending
    0
    Resolved
    9
    Maharashtra Traffic Police Website
    Maharashtra Traffic Police Address
    India
    View all Maharashtra Traffic Police contact information