Address: | Tarapur MIDC, Palghar-401501 |
ज्या ट्रॅफिक पोलीस ने पकडलं त्यांनी गाडी हिसकावून घेऊन 2-3 किलोमीटर दूर नेलं जिथे त्यांचा ताफा असतो.महत्वाचं म्हणजे हेल्मेट घातलं नव्हतं..आणि मला हेल्मेट साठी दंड मागितला..अन चिडून अन धमकावून online fine टाकला अन त्यात PUCC च करण टाकलं.माझ्याकडे सगळे DOCUMENTS dg लॉकर मध्ये आहेत.. ते काही न बघता ओरडून घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला..शिव्या देऊन घाबरवल.
हेल्मेट सक्ती ही सगळ्यांसाठी आहे.मान्य आहे चुकी आहे माझी परंतु त्यांचं अस वागणं महाराष्ट्र मध्ये चुकिच आहे..आणि ओळखीच्या माणसांना बिना काही बघता सोडून देतात..
त्यांनी पण हेल्मेट घालायला पाहिजे. Was this information helpful? |
Post your Comment