आम्हाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आखून दिलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी हाकल्याबददल रूपये ४, ००० दंड आकारण्यात आला. चलान क्रमांक HSPCC[protected]- 19/7 आणि HSPCC[protected]- 19/7.
हा दंड आम्हाला मान्य नाही व हा अवैध आहे कारण महामार्गावर वेगनियंत्रणाचे कुठलेही सूचना फलक हे राज्यभाषा मराठी मध्ये नव्हते म्हणून त्या नियमांबद्दल माहिती मिळालीच नाही. मा. बाॅम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात मराठी भाषेतील कायदे कळणे व त्याचे पालन बंधनकारक आहे पण इतर भाषेतील नाही. Was this information helpful? |
Post your Comment