Address: | Ap waki bk santhosh nagar Tal.khed dist.pune pin410501 |
Hello sir.
माझी स्विफ्ट vdi कार MH.14 GN8780 या गाडीवर सिग्नल ब्रेक केल्याची एक चलन पडलेले आहे. चलन वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे माझी गाडी ही येलो सिग्नल मध्ये पास झाली होती आणि ज्यावेळी माझी गाडीने झेब्रा क्रॉसिंग केला त्यावेळी सिग्नल ग्रीन होता सिग्नल जर बदलला तर मी मध्येच गाडी कशी थांबाऊ शकतो आणि अचानक ब्रेक मारला तर पाठीमागील गाडी मला ठोकू पण शकली असती..
तरी कृपया आपण सदर पावती ही चुकीची असून ती रद्द करण्यात यावी ही विनंती.
आपला कृपाभिलाशी
अमोल ढगे
Was this information helpful? |
Post your Comment