Address: | Unnati Motors Near MHKS Petrol Pump, Kamptee Road, Khairi, Nagpur 441002( Branch of Wardha ) |
प्रति,
व्यवस्थापक,
महिंद्रा अँड महिंद्रा
आपल्या वर्धा शाखा उन्नती मोटर्स, येथून बोलेरो पिक अप CBC 1.3 PS 4 * 4 हे मॉडेल 8 फूट मध्ये बुक केले होते, तरी आपल्या वर्धा शाखेला हि संपूर्ण माहिती व[protected] ला बुकिंग ची रक्कम 5000/- ची पावती पण देण्यात आली व आपल्या[protected] ला गाडी देण्यात येईल असे कर्मचारी यांनी सांगितले तरी त्या तारखेला गाडी न देता दिवस भर बसून ठेवन्यात आले व 100060 /- रुपये घेऊन घेण्यात आले .पण गाडी मिडली नाही व दि.[protected] ला गाडी देण्यात आली. दोन महिन्यानंतर गाडी देण्यात आली परंतु यात गाडी देतांना 7 फूट चे चेचिस देण्यात आले पण बुक करताना मला 8.30 फूट असणार असे सांगण्यात आले. तरी मी तक्रार करण्यासाठी गेलो असता मला हाकलून लावले. कोणीही एकूण घेण्यास तयार नाही व पैसे पूर्ण बँक ( AU Small Fiance Bank LIM ) कापण्यात आले आहे. बिल व इतर कोणतेही कागद पत्र देण्यात आले नाही. तसेच बुकींग केलेल्या पासून माझ्या पैसे चे किस्त पण सुरु झाली आहे. आपण मला माझी 8 फुटाची ( चेचिस ) गाडी देण्यात यावी . नाही तर मला ग्राहक मंच मध्ये न्यायालीन, फोजदारी तक्रार दाखल करावी लागणार.
टीप:- सोबत पैसे भारलेल्या पावती जोडली आहे.
Was this information helpful? |
Post your Comment