मी २४/१०/२०२० चंद्रपूर ला तुमच्या शोरूम मध्ये XUV 300 गाडी बुक कराला गेलो असता तुमच्या शोरूम मध्ये एकही जन गाडी विषयी माहिती देत नवता .आणि त्यांनी मला चुकीचा मो.न.दिला .त्यांनतर त्यंनी मला गाडी कधी मिळणार या बद्दल call back किवां साधा msg सुद्धा नाही केला .टेस्ट द्रव करिता गाडी आहे का तर काहीच बोले नाही.
त्या नंतर मी नागपूर ला त्याच्याच शोरूम मध्ये गेलो तिथेही मनेजर ने टेस्ट drive vehicle वर्धा येथे गेली आहे .आज किवा उद्या येणार आहे अस बोले पण त्या नंतर त्यांनी काही उत्तर दिले नाही .तुमी चंद्रपूर ला च गाडी घ्या येथे मिळणार नाही .
साहेब मला गाडी खूप आवडली पण तुमच्या शोरूम मधल्या नाकर्ते स्टाफ मुले मला गाडी घेण्यासाठी खूप त्रास होत आहे .तुमच्या कंपनी च इतक मोठ नाव, आपल्या भारत बनावटीची गाडी घ्याची आहे तरी तुमी मला न्याय द्या .
आपला
अजय असुटकर भाद्र्वती ९८९०८६९७३३ Was this information helpful? |
Post your Comment