Ministry Of Finance Govt. Of India — regarding home loan

Address:Raigad, Maharashtra, 410206
Website:www.consumercomplaints.in/new_complaint/?fromcompany=Ministry%20Of%20Finance%20Govt.%20Of%20India

आदरणीय साहेब,

माझे नाव किरण काशीराम जाधव मी राहायला पनवेल मध्ये मी कंपनी स्वीबेर ऑफशोर कंपनीत प्रोजेक्ट कंट्रोल अभियंता म्हणून जॉब ला होतो, आणि जॉब च्या मदतीने मी नवीन घर घेतले, पण अचानक कंपनी सगळयांना कंपनी मधून काढून टाकले, कसे बसे करून मी घराचा emi भरत आहे, म्हणजे लहान मोठा जॉब करून तरी आपल्या मदतीने आपल्याला काही करता येते का ते पहा, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, जेणे करून मी माझया कुटुंबासमवेत सुखाने राहू शकेल.

आपला आभारी

किरण काशीराम जाधव
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Panvel
    Maharashtra
    India
    File a Complaint