| Address: Jaybhavani Nagar, Lane no.1, Ashtavinayak colony, Aurangabad |
विनंती अर्ज
माननीय
नगरसेवक/सहकारी
नाव-आकाश शिवाजी सिसोदे
रा-जयभवानी नगर, गल्ली नं-1, सर्वे नं-68, सानप गिरणी जवळ, औरंगाबाद.
विषय-मोकाट फिरणारे कुत्रे पकडून घेऊन जाण्याबाबत...
माननीय
वरील विषयी विनंती करतो की मी आकाश सिसोदे, आपणास विनंती करतो की आमच्या गल्लीत/ वार्डात मोकाट फिरणारे कुत्रे खूप वाढलेले आहे, ज्याचा त्रास लहान मुलांना, आणि प्रेत्येक नागरिकांना होत आहे, मोकाट कुत्रे रात्रभर भूकत असतात, आणि 1 नाही तर 10/ 12 कुत्रे आमच्या म्हणजे 'अवधूत शिंदे' यांच्या गल्लीत असतात, याचा त्रास रात्रभर आणि पूर्ण दिवसभर नागरिकांना होत आहे, लहान मुलांना कुत्रे चाव घेतील या भीतीने खेळण्यासाठी सुद्धा गल्लीत पाठवण्याची भीती नागरिकांना होत आहे, आणि रात्री ची ड्युटी करून येणाऱ्या लोकांना सुद्धा ह्या कुत्र्यांचा त्रास होत आहे, स्वतःच्या गल्लीत सुद्धा ह्या नागरिकांना येऊ देत नाही...तर हा सर्व प्रकार आणि त्रास ह्या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्या पासून नागरिकांना होत आहे.
तर आपणास विनंती आहे की कुत्रे पकडण्याची महानगर पालिकेची गाडी बोलावून, त्यासोबत त्यांचे 7/8 कर्मचारी बोलावून, कारण 2/3 कर्मच्याऱ्याकडून ते मोकाट कुत्रे पकडले जात नाही, त्यामुळे मोकाट कुत्रे पकडणारे महानगर पालिका चे लोक लवकरात लवकर बोलावून मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास दूर करावा हीच आपणास नम्र विनंती...
आपल्या वार्डातील नागरिक
-आकाश सिसोदे
Municipal Corporation of Ahmedabad customer support has been notified about the posted complaint.
Now can the Ahmedabad Municipal Corporation take corrective action against the footpath encroachment by Safal Parivesh Management all around its newly built high boundary walls. AMC had built new footpaths but they have destroyed the same in no time for their self-interest.
Please reclaim the footpaths for cleanliness and traffic and accidents law & order in the area.
Manick Shah
Vejalpur