माननीय महोदय,
मी दताराम नारायण पवार, समर्थ कृपा निवास, रूम नं 6, रोहिदास पाटील च्या मागे, विटावा, ठाणे, पश्चिम, 400604 रहिवासी आहे,
माझ्या घरी स्वताचा पाणी नळ असून देखील मला मोटर लावल्या शिवाय पाणी येतं नाही. आणि त्या मुळे मला लाईट बिल सुध्दा खूप येते. आणि हेच पाणी पुरवठा मधून माझ्या बाजूचे रहिवासी बिना मोटर ने पाणी भरतात.
माझी अशी आपणास विनंती आहे की, आपण माझ्या नळ पुरवठा असलेली पाईपलाईन तपासून पहावी. Was this information helpful? |
Post your Comment