Municipal Corporation Of Thane — Request you to please clear the waste things
S
Sandy.0808
Sep 20, 2021
Address:
छत्रपती शिवाजी शाळेजवळ, सबिरा निवास, मॅन स्नेह हॉस्पिटल समोर, रोड क्रमांक 33 सावरकर नगर.
मागच्या पंधरा वीस दिवसापासून या ठिकाणी नाळेचा कचरा व रॅबिट व काही सिमेंटची गोनी ठेवून गेले आहेत.यांनी तिकडच्या रहिवासी यांना त्रास होत आहे व आता येत असलेल्या पावसामुळे घाण वास व डेंगू मलेरिया सारख्या मच्छरांचा निवासस्थान झालेला आहे. यावर तक्रार देऊन सुद्धा कोणी योग्य ते लक्ष देत नाहीये. तरी संबंधित अधिकारी वर ती योग्य ती कारवाई करून तिकडच्या निवासींना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करा अशी विनंती करतो.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Municipal Corporation of Thane customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment