Address: | Hingoli, Maharashtra, 431513 |
वरील विषयास अनुसरून आपणास तक्रार अर्ज करण्यात येतो कि हिंगोली ते कनेरगाव नाका महामार्गावर सध्या काम चालू आहे. परंतु त्या कामामध्ये मुरूम वापरण्या ऐवजी मोठ मोठाले दगड त्या ठिकाणी वापरण्यात येत आहेत. आणि त्या मुळे त्या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. भविष्यात कोणतीही मोठी हानी त्या ठिकाणी होऊ शकते .
त्या मुळे सदर गुतेदारावर त्वरित कारवाई करून ते काम बंद करण्यात यावे हि विनंती.
आज पर्यंत जे काम झाले आहे ते त्वरित सुधारित करण्यात यावे. जर हे काम ८ दिवसाच्या आत सुधारित केले नाही तर आंदोलन करण्यात येईल.
आपला
बालाजी घुगे
Was this information helpful? |
Post your Comment