Address: | H-7/0:1samata chs, sector 4 sanpada Opp cidco office Navi Mumbai |
सानपाडा सेक्टर 8, वात्सल्यट्रस्ट समोर. ब्रीजखाली.
वरील ठिकाणी गेले 8-10 दिवसांपासून अनधिकृत व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांसह ब्रीजखाली राहावयास आले आहेत.सदर ठिकाणी ते उघड्यावर लघवी, संडास करीत आहे. तसेच नशापान करून रात्रीबेरात्री आरडाओरडा करीत असतात. यामुळे आजुबाजूतील रहिवाशांना व जेष्ठ नागरिक तसेच ब्रीजखाली खेळणाऱ्या मुलांना नाहक त्रास होत आहे. तरी आपण या अनधिकृत व्यक्तींना सदर ठिकाणी राहण्यासाठी मज्जाव करावा व तिकडचा परिसर स्वच्छ करावा. Was this information helpful? |
Post your Comment