No Company — service

Address:A/P - KOULAGE ,TAL- KAGAL,DIST- KOLHAPUR
Website:[email protected]

महोदय
दिनांक[protected] रोजी मला मो. वा. का. कलम 1988 अन्वये वाहतुक अपराधा बाबत सूचना पत्र आलेले असून त्यात without helmet असा अपराध नमूद केलेला आहे
सर मि सांगू इच्छितो की मी मु. पो. कौलगे, ता-कागल जि-कोल्हापूर येथे स्थायिक असून माझ्या मोटार सायकल चा नं. MH 09 DD 7674 हा असून माझे मोटार वाहन हे honda shine या कंपनी चे आहे.
मी आपणास सांगू इच्छितो की सदर आपणाकडून आलेल्या नोटीस मधे टिपलेल्या छायाचित्रात असलेले मोटार वाहन व सदर व्यक्ति मी किंवा माझ्या ओळखीचे कोणीही नाही. सदर छायाचित्रात असलेले मोटार वाहन हे TVS Apache या कंपनी चे दिसून येत आहे
तरी आपल्याकडून नजर चूकीतून पाठविलेले MH09DD7674 या मोटार वाहनावरील नियम भंगाचे दंडात्मक चलन रद्द करण्यात यावे ही विनंती
सलीम मुल्लानी
मु.पो-कौलगे, ता-कागल जि-कोल्हापूर 🙏🙏🙏
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    A/P - KOULAGE ,TAL- KAGAL,DIST- KOLHAPUR
    India
    File a Complaint