Ola Cabs / Ani Technologies — Ola will block our driver partner ID with any reason
S
Sandy.0808
Aug 12, 2021
आमच्या ड्रायव्हर बांधवांना ओला भरपूर कमी रेट देत आहे व आता ओला विनाकारण ड्रायव्हर बांधवांचे आयडी बंद करत आहे. मुख्य कारण म्हणजे ओला अजूनही MINI मध्ये कस्टमरांना चार लोकांची सुविधा देत आहे जे कायदेशीर चुकीचा आहे ज्यामुळे आम्हाला बुकिंग कॅन्सल करायला लागतो
#ड्रायव्हरपार्टनरलामदतकरा
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment