गुळवणी महाराज पथ मंगेशकर hospital पाशी आम्ही आमच्या दुचाकी वरून जात असताना पुढे दुसऱ्या दुचाकी मुळे आम्ही थोडे से उजव्या बाजूला आलो, मागून एक ola driver maruti Suzuki मधे जोरात आमच्या बाजूने गेला हॉर्न ना मारता, आम्ही धडकलो असतो पण पटकन गाडी आत balance केली.
त्याच्या शी भांडण केल्या वर तो अरेरावित म्हणाला तुम्ही मागे बघायचे होते, मी काय हॉर्न मारत जाऊ का.
गाडी चा number MH12 RN 1362 Maruti Suzuki
Site वर चेक केले असता भक्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनी ची आहे. Was this information helpful? |
Post your Comment