[Resolved]  Oxford Global Service — This agency not give me a my work salary

Address:421306
Website:oxfordglobalservice.com

माझी Complaint आहे.
Oxford Global Service Agency बद्दल.
या Agency चे लोक मला माझ्या कामाचे 18, 000 ₹ देत नाही आहे.
ही एक Work From Home Work देनारी Agency आहे.
या Agency मध्ये मी Registration केलं आहे 5, 000 ₹ भरून. 17 April 2017 ला. मी Offline Typing Work साठी, Registration केलं होतं.
200 Pages Type करून द्यायचे होते 15 Days मध्ये. आणि कामात 80% Accuracy पाहीजे होती. त्याचे ते 18, 000 ₹ देणार बोलले होते.
मी त्यांना ते 15 Days च्या आत पुरं करून दिले आहेत. 24 May 2017 ला.
त्यांनी मला माझ्या कामाची Accuracy Report पाठवली होती, 7 June 2017 ला, त्यात त्यानी असं लिहल की तुझी Accuracy नाही आहे 80%. त्या मुळे तुला 18, 000 ₹ नाही भेटणार.
पण मी जेव्हा ती Accuracy Report Check केली तेव्हा बघीतल की माझी कामात Accuracy 86% आहे.
मग मी त्यानां Complaint केली की तुम्ही चुकीची Report पाठवली आहे. माझं काम बरोबर आहे.
तर ते मला बोलले की आम्ही पुन्हां Re-Check करायला पाठवतो. पण अजून त्यांनी मला अजून काही सांगितलं नाही.
मी त्यांना फोन करतो तर ते फोन नाही उचलत माझा. आणि इ-मेल चा पण Reply देत नाही ते.
म्हणून मी 15 जून 2017 ला त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो. तेव्हा मला बोलले की 4-5 दिवसात तुला कळवतो आम्ही पण त्यांनी मला काही कळवलं नाही.
फोन पण उचलत नव्हते म्हणून मी पुन्हा ऑफिस मध्ये गेलो 11 जुलै 2017 ला तेव्हा पण मला ते बोलले आम्ही तुला संध्याकाळी सांगतो फोन करून. पण मला त्या दिवशी फोन नाही आला.
आज 12 जुलै 2017 आहे आज पूर्ण 49 Days झाले आहेत पण ते मला माझ्या कामाचे पयशे ₹ देत नाही आहे.

Plz माझे पयशे ₹ मिळवून द्या मला.
मला Contact करा [protected]@gmail.com

Oxford Global Service Office ची Details:-
Office Name:- Oxford Global Service
Office Address:- F-254 First Floor, Inside Drems The Mall, Station Road, Bhandup (W), Mumbai 400078.
Office Number:[protected]
Email ID:- customercare.[protected]@gmail.com
[protected]@gmail.com
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Sep 14, 2023
Complaint marked as Resolved 
Please remove this post because it contains my personal information.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Bhandup West, Mumbai, Maharashtra
    India
    File a Complaint