आपल्या महानगर पालिका परिसरात गेले दोन वर्ष जाहिरात करानरे ट्रक ठिकठिकाणी उभे आहेत माहिती अधिकारात माहिती घेतली असता असे कुठलेही परवानगी दिलेली नाही असे कळते मग यावर कारवाई कोण करणार ? परवाना विभाग चे श्री पदीर साहेब यावर कारवाई करत नाहीत व सांगतात तुम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना सांगा ते कारवाई करतील प्रभाग अधिकारी सांगतात पदीर साहेब आदेश देतील तर ही कारवाई करू आयुक्त साहेब ही यात लक्ष घालत नाहीत वरील प्रमाणे कारवाई होत नाही याचा अर्थ सगळ्यांचे मधुर संबंध आहेत असे वाटते Was this information helpful? |
Post your Comment