Panvel Municipal Corporation — Application for commercial connection of water has been submitted to Municipal Water Supply Officer from June 2020

Address:Panvel

सगळ्यात खराब महानगर पालिका.

माझ्या इमारतीला पनवेल महानगपालिकेतर्फे पूर्ण मान्यता मिळाली आहे.

माझा पाण्याच्या व्यावसायिक कनेक्शनचा अर्ज जून २०२० पासून महानगर पालिका पाणीपुरवठा अधिकारी यांच्या कडे पडून आहे. त्यांचे म्हणणे आहे की जो पर्यंत आम्हाला नवीन प्रॉपर्टी टॅक्स लागून फाईल त्यांच्या कडे येत नाही तो पर्यंत ते काहीच करू शकत नाही.

टॅक्स डिपार्टमेंट अजून आमच्या इमारतीचा नवीन टॅक्स कॅल्क्युलेट करत आहे.

आम्हाला या सर्व पार्श्वभूमीवर प्रचंड गैर सोय व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पनवेल महानगपालिकेचे सक्षम अधिकारी व वरिष्ठ या प्रकरणाची नोंद घेतील अशी अपेक्षा आहे.
Was this information helpful?
No (1)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Panvel
    India
    File a Complaint