PCMC — Illegal tapari on front of gate | |||
We are resident of pristine grandeur housing society near pizza hut wakad 411057.. Dear Sir, गेले १० वर्ष झाले ही टपरी आमच्या गेट समोर अनधिकृतरित्या आहे..आम्हाला गेट उघडण्याचा त्रास होतो.. त्या टपरी वर लोक येऊन सिगारेट पितात, गुटखा खाऊन थुकतात सोसायटी ला त्याचा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे... सोसायटी मधल्या बायका मुलाचा नेहमी तिथे वावर असतो त्याचा त्रास सोसायटी तील रहिवाशांना होतो.. अनेक वेळा तक्रार करून त्यावर कुठलीही कारवाई होत नाही.. आम्ही खूप वेळा त्याला सांगितले आहे टपरी हलवण्या साठी..त्याचा पण काही उपयोग होत नाही.. तरी यावर लवकर लक्ष घालून सदर तक्रार मार्गी लावण्यात यावी.. धन्यवाद..!!! Was this information helpful? | |||
PCMC customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
6%
Complaints
1117
Pending
0
Resolved
72
View all 1117 PCMC reviews & complaints
+91 20 6733 3333
+91 20 2742 5514
+91 20 2742 5511
Mumbai-Pune Road, Pimpri, Maharashtra, India - 411018
View all PCMC contact information
Post your Comment