Pune Traffic Police — Cancelling the invoice.(TVS pept- MH12 PR 0211) | |||
आदरणीय सर, माझ्या TVS Scooty Pep चा Number MH12PR0211 आहे. व चुकीच्या व्यक्तीची challan माझ्या नावे येत आहेत आणि त्या व्यक्तीची Activa आहे व नंबर सेम दिसत आहे. कृपया आपण योग्य तपासणी करून यापुढे परत माझ्या नावे ह्या चुकीच्या व्यक्तीची दंडाची कर पावती माझ्या नावे येता कामा नये कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती . आणि आपल्याला विनंती करतो की त्या चुकीच्या व्यक्तीच्या Activa चा नंबर तपासून योग्य ती कारवाई करावी की जेणेकरून मला परत कर दंडाची पावती येऊन त्रास होणार नाहीत . व माझ्या नावावरचे सर्व दंडाच्या कर पावत्या कॅन्सल कराव्यात ही विनंती. Alredy two time sending this mail id but not response . [protected]@gmail.com. [protected]@gmail.com सोबत[protected]-. 1) RTO Application. 2) My Scooty TVS Pept Photo. Was this information helpful? | |||
Pune Traffic Police customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
3%
Complaints
1371
Pending
0
Resolved
41
Post your Comment