Pune Traffic Police — Received Wrong E challan | |||||
12/01/2020 रोजी मला, PNCCC[protected] या क्रमांकाचे E चलन प्राप्त झाले. कलम होता विदाऊट हेल्मेट असा. माझ्या गाडीचा नंबर आहे MH 12 MB 5577. आणि ही माझी फोर व्हीलर गाडी आहे. चलन सोबत दिलेली टु व्हीलर गाडी माझी नाही व तो व्यक्तीही माझ्या ओळखीत नाही. याची रीतसर तक्रार व माहितीही येरवडा येथे सायबर ऑफिस मध्ये दिली आहे. पण अजूनही दुरुस्ती झाली नाही. आता पुन्हा एकदा 31 /08/2020 रोजी घरी नोटीस बजावली आहे. कृपया मला सहकार्य करून दुरुस्ती करावी व माझ्या वरील दंड काढून टाकावा ही आपणास नम्र विनंती. Was this information helpful? | |||||
Pune Traffic Police customer support has been notified about the posted complaint. | |||||
1 Comment | |||||
Comments
3%
Complaints
1371
Pending
0
Resolved
41
सदर प्रॉब्लेम सोडविण्यासाठी कृपया मदत करावी