Royal Enfield — service problem in narayangao ,junnar showroom
श
श्रीकांत दौलतराव जाधव
from Mumbai, Maharashtra
Address:
pansumbapeth junnar, Pune, Maharashtra
मी माझी classic 350 ब्लॅक mh 14 el 2751 गेली 3 वर्षे आपल्या रॉयल एनफिल्ड च्या नारायणगाव मधील athorise शोरूम मध्ये सर्व्हिसिंग करत असतो.पण प्रत्येक वेळेस servising करून आल्यावर त्यामध्ये काही न काही त्रुटी राहतात आणि मला नाहक हेलपाटे मारावे लागतात. 2 दिवसांपूर्वीच मी गाडी सर्व्हिसिंग करून आलो आल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की गाडी butten वर स्टार्ट होत नाहीये आणि गाडीच्या headlight शेजारील बल्ब नवीन टाकूनही पैसे पेड करूनही चालत नाहीये. कृपया माझी तक्रार घेऊन तीच लवकरात लवकर निरसन करावे अन्यथा यापुढे मी व माझे मित्र कधीही सर्व्हिसिंग साठी शोरूम ला न जाता local फिटर कडे जाऊन चांगल्या प्रकारे सर्व्हिसिंग करून घेऊ.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Royal Enfield customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment