Self — service

Address:a/p lasalgaon tal niphad dist nashik, Nashik, Maharashtra, 422306

Complaint notice
दिनाक: 09.04.2019 वेळ: 8.46pm
विषय – तक्रार देणेबाबाद
अर्जदार नाव: वर्धमान अरविंद अब्बड
लासलगाव ता निफाड जि. नाशिक मो-[protected]
वाहकाचे नाव - दशरथ दादा पवार
गाडी : mh 15 bg 1360 हि बस औरंगाबाद ते नाशिक होती विंचूर वरून वाहक च्या बाजूला सीट खाली होते मी तिथे पिशवी ठेवली वाहक साहेबाने पहिले तिकीट काढल्यानंतर सीट वर बसू देतो. असे सांगितले त्यानंतर त्यांनी माझी पिशवी तिकीट काढल्यावर खाली फेकून दिली आणि स्टाफच्या मेम्बरला मागून बोलावून मला माझे नातेवाईक आहे सांगितले आणि मला सीट वर बसून दिले नाही आम्हाला नाते संबंध आहे कि नाही असे बोलण्यात आले. विंचूर ते नाशिक या दरम्यान उभे राहिलो.नंतर तक्रार बुक मागितल्यावर त्यांनी देण्यास नकार दिला आणि मला ह्या वर्षीचे तक्रार बुक मिळाले नसल्याचे सांगितले.स्टाफच्या मेंबर जो विंचूर वरून बसला त्यांना चांदोरी गावात बस उभी करून त्यांना सोडले त्यानंतर नाशिक येथे ठक्कर बाजार येथे बस पोहोचल्यानंतर रात्री ९.५५ ला बस डेपोमध्ये गेल्यानंतर कंट्रोलरला बुक विषयी विचारले असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली त्या बस मध्ये ४०-५० प्रवासी असताना त्यांच्यासमोर माझा खूप मोठा अपमान झाला आहे तरी वाहक d d pawar यांच्या विरोधात कडक शासन व्हावे व ठक्कर बाजार येथील कंट्रोलर यांच्याविरोधात कार्येवाही करण्यात यावी महामंडळाचे नाव बदनाम होत आहे तिकीट काढून पण जर प्रवाशाना तुमच्याकडून सेवा मिळत नाही कृपया तुम्ही योग्य ते शासन करावे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

Please missing your contact no .[protected]your side
your costumers call again, again my mob no [protected]
plz bright your update no

thanx & Regards
devendra kumar

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    a/p lasalgaon tal niphad dist nashik, Niphad
    Maharashtra
    India
    File a Complaint