[Resolved]  Snapdeal.com — service

Address:Washim, Maharashtra, 444505

मी स्नपडॉल कंपनी कडुन ऑनलाइन जुना मोबाईल आयफ़ोन 6 मागवला होता तो आला तो बन्द अवस्थेचं आहे मी तो परत करणयासची विनंती ऑर्डर केली परतु एक महीना होउन परत नेत नाही आणी काही उत्तर दिले जात नाही अशी माझी फसवणूक झाली असून मी वारंवार तक्रार करुन सुध्दा काहिच होत नसल्या मुळे माझा न्याय व्यवस्था वरील विस्वास उडत चालला आहे मी त्यांच्या ग्राहक तक्रार फोन वर वारंवार तक्रार करुण पन कीहीही उत्तर देत नाही तसेच सोबत एक लोकल कंपनीचे चार्जर पाठविले आहे तसेच ईयरफोन सुध्दा पाठविले नाहित अशी माझी फसवणूक झाली असून मला त्वरीत न्याय मिळवा ही विनंती
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Jan 10, 2019
Complaint marked as Resolved 
मी तक्रार दाखल केल्या पासुन कंपनीचा मेल किवा फ़ोन किवा कोणताही सम्पर्क कंपनीने माझे सोबत केला नाही त्या कंपनी वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात केल्या शिवाय ती तक्रारिची दाखल घेणार नाही
Snapdeal.com customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Jan 02, 2019
Snapdeal.com Customer Care's response
Hi Pradip,

We are sorry to hear that you did not enjoy your experience with us. As we truly value each of our customer’s happiness. We've noted the details and will connect with you at the earliest and help you out.

Thanks!
Team Snapdeal
Jan 03, 2019
Updated by Pradip kute
स्नपडील ने माझी रक्कम मला लवकर परत करावी कारण मी मोबाइल पासुन याए एक महीना पासून वंचित आहे तरी माझे कडे असलेला मोबाइल परत घेऊन जाऊन माझे रक्कम मला त्वरीत परत पाठ्वावी ह्ही कळकळीची विनंती आहे
Jan 04, 2019
Updated by Pradip kute
मी स्नपडील कंपनीची वाट पहात आहे माझे कडे असलेला मोबाईल कधी परतने नेते जर नेत नसेल तर मला लवकर सांगा मी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यलयावर उपोषण ला बसतो लवकर न्याय नाही मिळाला तर
Jan 06, 2019
Updated by Pradip kute
माझी रक्कम मला लवकर परत करत नसेल तर स्नपडील कंपनी फसवणुकीचा गुन्हा दखल करा तरी माझे समधान होईल
Jan 06, 2019
Updated by Pradip kute
येत्या तीन दिवसात जर माझी ऑर्डर परत नेली नाही तर मी जिल्हा ग्राहक मंच वाशिम येते
तक्रारकेली जाईल
Jan 10, 2019
Updated by Pradip kute
मा ग्राहक तक्रार मंच मी आपलयाला विनंती करतो की मला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे मि स्नपडॉल कंपनीला विनंती करुण फार कंटाळलेला आहे तें माझे 23000 Rs तेवीस हजार घेऊन मोकळे झाले आहेत त्याना ती रक्कम मला परत करावी अशी कोणतेही अशा मला वाटत नाही अपना कडुन मला खुप अपेक्षा होत्या पण तक्रार करुन आज 10दिवस झाले पन कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही कदाचित माझे रक्कम मला मिळाली नाही तरी चालेल पण स्नपडॉल कंपनीवर फसवणुकीची कार्यवाही लवकर करावी ही विनंती
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Snapdeal.com
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    71%
    Complaints
    14445
    Pending
    2758
    Resolved
    9447
    Snapdeal.com Phone
    +91 11 4637 1100 [Customer Care]
    +91 88 8825 4614 [Delhi]
    +91 92 1269 2126 [Customer Care]
    Snapdeal.com Address
    238, 1st Floor, Okhla Industrial Estate, Phase III, New Delhi, Delhi, India - 110020
    View all Snapdeal.com contact information