माननीय मुख्यमंत्री
श्री एकनाथ जी शिंदे साहेब आपनस विनंती आहे की लवकर कारवाई व्हा वी कारवाई चे आदेश असून ही कारवाई का नाही केली गेली
मुंब्रा इथे अनधीकृत बांधकाम नी जोर धरला असून आता भूमाफिया नी सरकारी जागे वर पण ताबा घेण्यास सूर्वात केली आहे मौजे डायघर स.न.८१ ७७ टी एम टी साठी आरक्षित असून आता भू माफिया नी ताबा घेतला आहे कारवाई होईल का ?
या ठिकाणी कारवाई करून लवकरात लवकर टी एम टी चे बस स्थानक उभरवा जेणे करून जनते ला प्रवास सोयासकर होईल
*दफ्तर दिरंगाई कायदा २००६ कलम १० (१) नुसार अर्ज केले ल्या दिनांक पासून ४५ दिवसां मध्ये त्यावर कर्यावाई कारवाही करणे नियमा नुसार गरजे चे आहे याची नोंद घ्या वी*
शिवराज्य न्यूज
[protected]
Was this information helpful? |