Address: | Shop no 1 shivprasad building Pune saswad road phursungi Pune 412308 |
माननीय मॅनेजर
वोडाफोन आयडिया पुणे
विषय : [protected] या दुसऱ्या costomer चेबिल पेमेंट का करावे या बाबत
महोदय,
वरील विष विनंती पूर्वक अर्ज करण्यात येतो की मी दिलीप साबळे मॅनेजर म्हणून सुमो इंजिनीअर्स या फार्म मध्ये खूप वर्षा पासून काम करीत असून वोडाफोन चा [protected]हा क्रमांक अंदाजे दहा वर्षे पासून वापरतअसून माझे मागील १७ फेबरुवारी पासून आऊट गोइंग कॉल, एसएमएस आणि इंटरनेट बंध करण्यात आली असून मला असे सांगण्यात आले आहे की माझ्या नवे [protected] ह्या नम्बर चे बिल रुपये1000 /1100 भरावे तरच माझा [protected] आउटगोइंग चालूहोईल.
मी वारंवार costomer केअर सेंटर ला फोन करून सांगितले की माझा व वरील कंपनी चे name सारखेच आहेत"सुमो इंजिनीअर्स"पण ह्या same नावाच्या २ कंपन्या आहेत जांच्य २ वेगळे वेगळे अॅड्रेस आहेत ज्याच माझा काहिही संबंध नाही तरसुद्धा माझा आउटगोइग चालू केला नाही आणि २ महियाचे ११२५ रुपये भरावे असे सांगण्यात आले आहे १ तर २ महिने झाले माझे पूर्ण औटगोईन बंध करण्यात आले तरी बिल आणि दुसऱ्या नंबर चे १०००/११०० असे साधारणतः दोन्हीं मिळून २२०० मी का भरावे? माझी यात काय चूक आहे?
माझी आपणास विनंती आहे की आपण वरील विषयी पुर्ण माहिती मिळवून तो numer [protected]आणि माझा नंबर [protected] हे वेगळे आहेत त्याचे ते bill त्याला शोधून त्याचा कडून वसूल करावे आणि माझे जे मी वापर न करता पाठवलेले बिल ते कमी करावे ते मी भरण्यास तयार असून आपण योग्य तो न्याय मिळवून दिला तर मी आपला आभारी राहीन.
आपला costomer
Dilip sable
Sumo engineers
Shop no 1 shivprasad building
Pune saswad road phursungi pune Was this information helpful? |
Post your Comment