Address: | Akola, Maharashtra, 444501 |
महोदय
उपरोक्त विषयान्वे तक्रार सादर करतो कि नामे :- सौ . मनीषा किशोर इंगळे मागील २ ते ३ दिवसापासून
अकोला जिल्हा मधील पातूर तालुक्यातील यूनियन बँक ऑफ इंडिया ब्रँच पातूर येथे Account Nuber उघडण्यासाठी
विनंती करीत आहे तरी तेथील कर्मचारी उद्धट बोलून Account Nuber उघडण्यास टाळा टाळ करत आहेत
मला बँकेचे खाते त्वरित पाहिजे असल्यामुळे मला खाते क्रमांक त्वरित देण्यात यावे
व माझ्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर मला खाते क्रमांक देण्यात यावा Was this information helpful? |
Post your Comment