Appsdaily — insurance claim avied your company

Address:413133
Website:Insuranse aubudsman

प्रती,
मा.व्यावस्थापक,
तक्रारनिवारण अधिकारी (Grievance redressal officer)
अॅप्स डेली इन्सुरन्स कंपनी
डी/३१३६-३९ ओबेराय गार्डन इस्टेट, चांदेवली अंधेरी (इस्ट)मुंबई -४०००७२

विषय-आपल्या इन्सुरन्स कंपनीने माझी दिशाभूल करून फसवणूक करून मला आर्थिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल...

अर्जदार-श्री-सुभास विलास सावंत
पत्ता-रा.मु.पो- स्वप्नशील बंगला सहकारनगर, आर-१८एम.आय.डी.सी.बारामती.
ता.बारामती जि.पुणे पिन-४१३१३३ मोबाईल नं-९८९०४६११४६

महोदाय,
अपनास या तक्रारी अर्जाद्वारे कळीवण्यात येते कि मी दिनांक या तारखेला samsung galaxy j२ हा मोबाईल घेतला नवीन मोबाईलचा इन्सुरन्स काढायचा ठरवल्याअसल्याने मी आपल्या बारामतीमधील या शॉप मध्ये गेलो असता तेथे असणारे आपल्या इन्सुरन्स कंपनीचे सोऐब शेख आपल्या इन्सुरन्स कंपनीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले तुमचा मोबाईल १ वर्षाच्या आत कोणत्याही प्रकारे म्हणजे फुटला पाण्यात पडला जळाला किवा इतर प्रकारे नुकसान झाले तर तुम्हाला दुसरा नवीन मोबाईल १५ दिवसाच्या आत मिळेल त्यासाठी तुम्हाला २३७५=०० + इतर चार्जेश रुपये भरावे लागतील त्याच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेऊन मी आपल्या कंपनीचा इन्शुरन्स रु 2700 देऊन काढुन घेतला मोबाईल वापराय सुरवात केल्यानंतर 4 दिवासामध्येच हातातून खाली पडून फुटला व वापरण्याजोगा राहिला नाही.
नुकसान झालेला मोबाईल मी आपल्या बारामती येथील शॉप मध्ये घेऊन आलो व तिथे असणारे शोएब शेख यांना दाखवला व त्यांनी दिनांक 15/09/2016 रोजी जमा करून घेतला व सांगितले 20 दिवसामध्ये मुंबईवरून तुम्हाला नवीन मोबाईल मिळेल त्यांच्या या बोलण्यावर विस्वास ठेवून मी मोबाईल जमा करून त्याची रिसीट घेऊन आलो.
त्यानंतर 20 दिवसांनी आपल्या शोरूममध्ये गेलो असता अजून तुमचा मोबाईल आला नसल्याने असे सांगितले त्यानंतर त्यांनी मला 3 महिने असेच वारंवार बोलवून मोबाईल दिला नाही.त्यानंतर मी तीन महिन्यांनी शॉप मध्ये गेलो असता आपला मोबाईल कंपनीने पाठवून दिला आहे त्यांनी नवीन मोबाईल म्हणून माझ्या हातात बॉक्स दिला त्या बॉक्स मधील तो मोबाईल चालू करून चेक केला असता त्यामध्ये पहिला मोबाईल वापरण्यावर e-mail मागत होते न्हाणजेच आपण दिलेला मोबाईल हा वापरलेला व जुनाच पाठवून दिला आहे त्याबद्दल मी आक्षेप घेतल्यानंतर आपल्या शॉप मध्ये असणाऱ्या शोएब शेख आपल्या मुंबई येथे असणाऱ्या आपल्या मुख्यालयात फोन लावला असता आपण सांगितले तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असेल तर हाच घ्यावा लागेल आम्ही नवीन मोबाईल नाही देऊ शकत पण मी त्यांना म्हटले आपण मला इन्शुरन्स करते वेळी सांगितले होते नवीन मोबाईल देऊ मी तो आपण पाठवून दिलेला जुना मोबाईल घेतला नाही व आपल्या बारामती मधील शॉप मध्ये असलेल्या शोएब शेख यांच्याकडून तसे तसे लेखी घेतले आहे.
तरी आपणास काळीवण्यात येते की आपण माझी जी माझी फसवणूक केली आहे त्याची व मला झालेला आर्थिक तसेच मानसिक त्रासाची नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत देण्यात यावी.आपण इन्शुरन्सचे पूर्ण पैसे भरून भरून घेऊन त्या बदल्यात मला जुना व चोरीचा मोबाईल दिला आहे.आपल्या असल्या वागण्याने आपण माझी एकप्रकारे फसवणूक केली आहे व आपण आपल्या इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स केलेल्या लोकाना जुने व चोरीचे वापरलेले मोबाईल देत आहात आपणाकडे मी इन्शुरन्स काढलेल्या असल्याने व त्याची पावती असल्याबे मी आपल्या कंपनीचा ग्राहक होत आहे त्यामुळे मला आपल्या विरोधात ग्राहक न्यायमंच मध्ये न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होत आहे.तसेच आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून नागरिकांनाची फसवणूक करत असल्याने आपल्या विरोधात इन्शुरन्स लोकपाल यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.
ठिकाण –
दिनांक-
ताक्ररदाराची स्वाक्षरी

सोबत नक्कल प्रती
१)मोबाईलची खरेदी पावती
२) इन्शुरन्स केलेली पावती
३)आपल्या बारामतीमधील शॉप मधील कर्मचारी शेख यांचे लेखी पत्र
माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी प्रत अग्रेसित
१)अध्यक्ष आ.भ.ग्रा.पं.पुणे जिल्हा.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
AppsDaily customer support has been notified about the posted complaint.
Nov 23, 2017
Updated by Advbaramati
प्रती,
मा.व्यावस्थापक,
तक्रारनिवारण अधिकारी(Grievance redressal officer )
अॅप्स डेली इन्सुरन्स कंपनी
डी/३१३६-३९ ओबेराय गार्डन इस्टेट, चांदेवली अंधेरी(इस्ट)मुंबई -४०००७२

विषय-आपल्या इन्सुरन्स कंपनीने माझी दिशाभूल करून फसवणूक करून मला आर्थिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल...

अर्जदार-श्री-सुभास विलास सावंत
पत्ता-रा.मु.पो- स्वप्नशील बंगला सहकारनगर, आर-१८एम.आय.डी.सी.बारामती.
ता.बारामती जि.पुणे पिन-४१३१३३ मोबाईल नं-९८९०४६११४६

महोदाय,
अपनास या तक्रारी अर्जाद्वारे कळीवण्यात येते कि मी दिनांक या तारखेला samsung galaxy j२ हा मोबाईल घेतला नवीन मोबाईलचा इन्सुरन्स काढायचा ठरवल्याअसल्याने मी आपल्या बारामतीमधील या शॉप मध्ये गेलो असता तेथे असणारे आपल्या इन्सुरन्स कंपनीचे सोऐब शेख आपल्या इन्सुरन्स कंपनीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले तुमचा मोबाईल १ वर्षाच्या आत कोणत्याही प्रकारे म्हणजे फुटला पाण्यात पडला जळाला किवा इतर प्रकारे नुकसान झाले तर तुम्हाला दुसरा नवीन मोबाईल १५ दिवसाच्या आत मिळेल त्यासाठी तुम्हाला २३७५=०० + इतर चार्जेश रुपये भरावे लागतील त्याच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेऊन मी आपल्या कंपनीचा इन्शुरन्स रु 2700 देऊन काढुन घेतला मोबाईल वापराय सुरवात केल्यानंतर 4 दिवासामध्येच हातातून खाली पडून फुटला व वापरण्याजोगा राहिला नाही.
नुकसान झालेला मोबाईल मी आपल्या बारामती येथील शॉप मध्ये घेऊन आलो व तिथे असणारे शोएब शेख यांना दाखवला व त्यांनी दिनांक 15/09/2016 रोजी जमा करून घेतला व सांगितले 20 दिवसामध्ये मुंबईवरून तुम्हाला नवीन मोबाईल मिळेल त्यांच्या या बोलण्यावर विस्वास ठेवून मी मोबाईल जमा करून त्याची रिसीट घेऊन आलो.
त्यानंतर 20 दिवसांनी आपल्या शोरूममध्ये गेलो असता अजून तुमचा मोबाईल आला नसल्याने असे सांगितले त्यानंतर त्यांनी मला 3 महिने असेच वारंवार बोलवून मोबाईल दिला नाही .त्यानंतर मी तीन महिन्यांनी शॉप मध्ये गेलो असता आपला मोबाईल कंपनीने पाठवून दिला आहे त्यांनी नवीन मोबाईल म्हणून माझ्या हातात बॉक्स दिला त्या बॉक्स मधील तो मोबाईल चालू करून चेक केला असता त्यामध्ये पहिला मोबाईल वापरण्यावर E-mail मागत होते न्हाणजेच आपण दिलेला मोबाईल हा वापरलेला व जुनाच पाठवून दिला आहे त्याबद्दल मी आक्षेप घेतल्यानंतर आपल्या शॉप मध्ये असणाऱ्या शोएब शेख आपल्या मुंबई येथे असणाऱ्या आपल्या मुख्यालयात फोन लावला असता आपण सांगितले तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असेल तर हाच घ्यावा लागेल आम्ही नवीन मोबाईल नाही देऊ शकत पण मी त्यांना म्हटले आपण मला इन्शुरन्स करते वेळी सांगितले होते नवीन मोबाईल देऊ मी तो आपण पाठवून दिलेला जुना मोबाईल घेतला नाही व आपल्या बारामती मधील शॉप मध्ये असलेल्या शोएब शेख यांच्याकडून तसे तसे लेखी घेतले आहे.
तरी आपणास काळीवण्यात येते की आपण माझी जी माझी फसवणूक केली आहे त्याची व मला झालेला आर्थिक तसेच मानसिक त्रासाची नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत देण्यात यावी.आपण इन्शुरन्सचे पूर्ण पैसे भरून भरून घेऊन त्या बदल्यात मला जुना व चोरीचा मोबाईल दिला आहे .आपल्या असल्या वागण्याने आपण माझी एकप्रकारे फसवणूक केली आहे व आपण आपल्या इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स केलेल्या लोकाना जुने व चोरीचे वापरलेले मोबाईल देत आहात आपणाकडे मी इन्शुरन्स काढलेल्या असल्याने व त्याची पावती असल्याबे मी आपल्या कंपनीचा ग्राहक होत आहे त्यामुळे मला आपल्या विरोधात ग्राहक न्यायमंच मध्ये न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होत आहे .तसेच आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून नागरिकांनाची फसवणूक करत असल्याने आपल्या विरोधात इन्शुरन्स लोकपाल यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.
ठिकाण –
दिनांक-
ताक्ररदाराची स्वाक्षरी

सोबत नक्कल प्रती
१)मोबाईलची खरेदी पावती
२) इन्शुरन्स केलेली पावती
३)आपल्या बारामतीमधील शॉप मधील कर्मचारी शेख यांचे लेखी पत्र
माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी प्रत अग्रेसित
१)अध्यक्ष आ.भ.ग्रा.पं.पुणे जिल्हा.
Complaint comments 

Comments

I bought complete security mobile application with my phone. And now I have forgot the security key. I can't open the app only neither I can scan my phone.
Pls... Help...

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    AppsDaily
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    4%
    Complaints
    1265
    Pending
    0
    Resolved
    52
    AppsDaily Phone
    +91 22 4077 0500 [Regd Office]
    AppsDaily Address
    6th Floor, C Wing, Estate, Chandivali Farm Rd, Mumbai, Maharashtra, Mumbai, Maharashtra, India - 400072
    View all AppsDaily contact information