Address: | Jalgaon, Maharashtra, 425001 |
मी बजाज शोरुम जळगाव येथुन डिसकव्हर m100[mh 19 bw 2282] घेतली आहे.माझी पेड सव्रिसिंग आहे दोन वेळा मला ईजिनच काम आहे नतर या लवकर या अशी ऊत्तरे देण्यात आली.आज रोजी मी त्यांच्याही अगोदर येवुनही 1 वाजेपर्यत ते माझ्या गाडीचा निर्णय घेवु शकत नाही. आता मी १ तासापासुन तक्रार बुक मांगत आहे.तरी अजुन मला बुक ऊपल्बध झालेले नाही.त्यामुळे हा मार्ग निवळला. कृपया काही पर्याय काढावा. Was this information helpful? |