Bajaj Finserv — Emi cut another customer in my bank accounts

Address:Pune, Maharashtra, +91

सर मी आपल्या फ़ाइनैन्स कडुन फ़्रिज आणी ac लोन वर घेतला आहे तरी माज्या फ़्रिज चा emi १५७३ रुपये असुन तो महिन्याच्या २ तरखेला कट होतो तसेच ac चा emi २२५० असुन तो महिन्याच्या ५ तरखेला असतो आजपर्यंत माझा एक ही emi बाउन्स नाहीये तरी हया ५/७/२०१६ तारखेला माज्या bankechya अकाउंट मधून हे दोन्ही emi कट होऊण २९३४ रुपये एक्स्ट्रा कट झाले आहेत मी ह्याचि चौकसी तुमच्या पुण्यामाधिल wakdewadi येथील ऑफ़िस मधे जाउन केली असता असे समजले की २९३४ चा emi एक दिल्ली चे कस्टमर आहे त्याचा ac चा emi माज्या account मधून कट झाला आहे आणी त्याचे स्टेट्मेंट आणी लोन डिटेल पण kadhli आहे तुमच्या ऑफ़िस मधून त्याना मी विचारले काय करावे लागेल हाँ प्रॉब्लम solve karnyasaathi तर मला त्यानी dhayri पुणे हया area madhil managercha no दिला, abhishek singh नाव आहे त्यांचे त्याना कॉल केला असता त्यानी मला पूर्ण डिटेल सेंड कारायला सांगितले ते मी त्यांच्या whatsapp no वर सेंड केले त्यानी मला २४/७/२०१६ पर्यन्त tumcha पेमेंट रीफ़ंड होऊण जातिल असे सांगन्यात आले पण २४ तारीख़ होऊण geli आहे punha त्याना कॉल केला असता ते महा एक हि कॉल receive करत नाहीये आणी रिप्लाई पण kahi देत नाहीये, tyamule नाइलाजस्ताव मी तुम्हाला मेल करत आहे तरी तुम्हीं माझा प्रॉब्लम सॉल्व करावा लवकारत लवकर ह्याचि दख़ल घ्यावि अन्यथा मला कम्पनीज़ च्या नावाने कन्सूमर courtat karavi लागेल प्लीज़ माझा प्रॉब्लम सॉल्व करावा, माझा रेजिस्टर no ७३८५८५०५८५ ha आहे my name is satish pandharinath shinde adrs- dhayri pune 411041 my bajaj finance card no [protected]
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Bajaj Finserv customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Bajaj Finserv
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    31%
    Complaints
    6835
    Pending
    0
    Resolved
    2026
    Bajaj Finserv Address
    4th Floor, 271 Business Park, Model Industrial Estate, Goregaon East, Mumbai, Maharashtra, India - 400063
    View all Bajaj Finserv contact information