| Address: Sangli, Maharashtra, vamo |
| Website: Www.cidcomaharashtra.gov.in |
अर्जदार :- श्री. अरूण काशिनाथ मुंबईकर रा. मु. पो. चिरनेर, ता. उरण जि. रायगड यांच्या विनंती पुर्वक अर्ज एेसाजे. विषय :- संचिका क्र. के ६६ खैरणे (कोपरीपाडा) वाशी नवी मुंबई या फाईल मधील कागदपत्रे माहिती मिळत नसूण सिडकोच्या आधिकारी कडून टाळाटाळ होत आसल्या बाबत,
महोदय, साहेब उपरोक्त विषयानुसार मी कारणे अर्ज करतो की माझे सासरे कै. बाळकृष्ण काळू भोईर रा. मु. कोपरीगांव पो. तुरभे ता. जि. ठाणे यांना सिडकोच्या प्रकल्पग्रस्त साडेबाराटक्के गावठाण विस्तार सोजने अंर्तगत सिडकोनी १९९२ साली संचिका क्र. के ६६ श्री. बाळकृष्ण काळू भोईर रा. खैरणे (कोपरीपाडा) सेक्टर २६ वाशी नवी मुंबई यांना शंभर चौ.मिटर दोन मोकळे भूखंड भूखंड क्र. १७० खेरणे (कोपरीगांव) येथे दिले असून या भूखंडावर त्यांनी पाच मजली ईमारत बांधली आहे. त्यानंतर त्यांच्या सिडकोसाठी भूसंपादन झालेल्या शेती नूसार पात्रते प्रमाणे नवीन जमीनीचे भूखंड दिल्याचे समजते, तसेच श्री. अरविंद भगवान महाजन हे सावरकर व कूळ श्री. बाळकृष्ण काळू भोईर यांना सिडकोने वाढीव भूखंड दिले आहेत, या बाबत श्री. माहितीचा आधिकार अधिनियम २००५ अन्ववे दिनांक ०८/११/२०१६ च्या मा मुख्य भूमी व भूमापन आधिकारी ७ वा मजला सिडको भवन बेलापूर नवी मुंबई यांच्या कडे वरील संचिका क्र. के ६६ कागदेपत्र माहिती आधिकारी मागविळी असता त्यांच्या दिनांक १०/०१/२०१७ व दिनांक १७/०१/२०१७ च्या पत्रानूसार सिडकोच्या वसाहत विभाग २-१ ळा मजला सिडको भवण श्री. कडू साहेब, मेश्राम साहेब, विशाळ भगत, श्री. सोमनाथ कोळी यांच्याशी संपर्क साधून सदर फाईलच्या कागदपत्र मिळण्यासाठी विनंती केली असता. त्यांच्या दिनांक ३०/११/२०१७ च्या पत्रानवे अर्ज आहे की संचिका क्र. के ६६ खैरणे (कोपरीपाडा) हि फाईल वसाहत विभागा मध्ये आध्यापर्यत प्राप्त झालेळी नाही, तसेच वसाहत विभागामधील अभिलेख कक्षाच्या संगणकावर नोदंणीवरून दिसून येते नसल्याचे म्हटले नाही, तरी आपण मुख्य भूमी व भूमापन अधिकारी सातवा माळा सिडको भवन यांसी संपर्क साधा १ मधून री सिडकोचे श्री. सुनील तांबे साहेब यांसी संपर्क साधून फाईल बाबत विचारले आसता समाधान कारक उत्तरे न मिलता टाळाटाळ होत आहे म्हणून मी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी साहेब श्री. जगदीश राठोड यांसी संपर्क साधून सदर फाईल बाबत चौकसी केली असता समाधान कारक उत्तरे न मिलता टाळाटाळ दिसून येते, म्हणून दिनांक ०३/०१/२०१७ च्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १९ (१) खाळील प्रथम अपीलकार मा. मुख्य भूमी भूमापन अधिकारी सातवा माळा सिडको भवन श्री. जगदीश राठोड यांना या अपीलावर हेरिंग लावण्याची विनंती केली असता सदर फाईलच्या चौकसी बाबत दुर्लश व टाळाटाळ होत आहे. आणि सिडकोच्या कार्यलामधून हि फाईल गायब, हरवली आहे यास जबाबदार कोन?
City & Industrial Development Corporation [CIDCO] customer support has been notified about the posted complaint.
Jul 25, 2017
Updated by MumbaikarPratik अर्जदार :- श्री. अरूण काशिनाथ मुंबईकर रा. मु. पो. चिरनेर, ता. उरण जि. रायगड यांच्या विनंती पुर्वक अर्ज एेसाजे. विषय :- संचिका क्र. के ६६ खैरणे (कोपरीपाडा) वाशी नवी मुंबई या फाईल मधील कागदपत्रे माहिती मिळत नसूण सिडकोच्या आधिकारी कडून टाळाटाळ होत आसल्या बाबत,
महोदय, साहेब उपरोक्त विषयानुसार मी कारणे अर्ज करतो की माझे सासरे कै. बाळकृष्ण काळू भोईर रा. मु. कोपरीगांव पो. तुरभे ता. जि. ठाणे यांना सिडकोच्या प्रकल्पग्रस्त साडेबाराटक्के गावठाण विस्तार सोजने अंर्तगत सिडकोनी १९९२ साली संचिका क्र. के ६६ श्री. बाळकृष्ण काळू भोईर रा. खैरणे (कोपरीपाडा) सेक्टर २६ वाशी नवी मुंबई यांना शंभर चौ.मिटर दोन मोकळे भूखंड भूखंड क्र. १७० खेरणे (कोपरीगांव) येथे दिले असून या भूखंडावर त्यांनी पाच मजली ईमारत बांधली आहे. त्यानंतर त्यांच्या सिडकोसाठी भूसंपादन झालेल्या शेती नूसार पात्रते प्रमाणे नवीन जमीनीचे भूखंड दिल्याचे समजते, तसेच श्री. अरविंद भगवान महाजन हे सावरकर व कूळ श्री. बाळकृष्ण काळू भोईर यांना सिडकोने वाढीव भूखंड दिले आहेत, या बाबत श्री. माहितीचा आधिकार अधिनियम २००५ अन्ववे दिनांक ०८/११/२०१६ च्या मा मुख्य भूमी व भूमापन आधिकारी ७ वा मजला सिडको भवन बेलापूर नवी मुंबई यांच्या कडे वरील संचिका क्र. के ६६ कागदेपत्र माहिती आधिकारी मागविळी असता त्यांच्या दिनांक १०/०१/२०१७ व दिनांक १७/०१/२०१७ च्या पत्रानूसार सिडकोच्या वसाहत विभाग २-१ ळा मजला सिडको भवण श्री. कडू साहेब, मेश्राम साहेब, विशाळ भगत, श्री. सोमनाथ कोळी यांच्याशी संपर्क साधून सदर फाईलच्या कागदपत्र मिळण्यासाठी विनंती केली असता. त्यांच्या दिनांक ३०/११/२०१७ च्या पत्रानवे अर्ज आहे की संचिका क्र. के ६६ खैरणे (कोपरीपाडा) हि फाईल वसाहत विभागा मध्ये आध्यापर्यत प्राप्त झालेळी नाही, तसेच वसाहत विभागामधील अभिलेख कक्षाच्या संगणकावर नोदंणीवरून दिसून येते नसल्याचे म्हटले नाही, तरी आपण मुख्य भूमी व भूमापन अधिकारी सातवा माळा सिडको भवन यांसी संपर्क साधा १ मधून री सिडकोचे श्री. सुनील तांबे साहेब यांसी संपर्क साधून फाईल बाबत विचारले आसता समाधान कारक उत्तरे न मिलता टाळाटाळ होत आहे म्हणून मी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी साहेब श्री. जगदीश राठोड यांसी संपर्क साधून सदर फाईल बाबत चौकसी केली असता समाधान कारक उत्तरे न मिलता टाळाटाळ दिसून येते, म्हणून दिनांक ०३/०१/२०१७ च्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम १९ (१) खाळील प्रथम अपीलकार मा. मुख्य भूमी भूमापन अधिकारी सातवा माळा सिडको भवन श्री. जगदीश राठोड यांना या अपीलावर हेरिंग लावण्याची विनंती केली असता सदर फाईलच्या चौकसी बाबत दुर्लश व टाळाटाळ होत आहे. आणि सिडकोच्या कार्यलामधून हि फाईल गायब, हरवली आहे यास जबाबदार कोन?
There is no water supply at Plot-18, Sector-11, Kharghar since two weeks now!
This is creating a lot of problems for all the residents. Kindly look into the matter ASAP and do the needful.
Thanks and Regards,
Shreya