| Address: पà¥à¤²à¥‰à¤Ÿ न. 14 जिजामाता नगर उमरेड रोड दिघोरी, नागपूर, 440034 |
गाडी न. Mh49ad4664 गाडी मालक ज्ञानेश्वर मिरे, बोलत आहे, ह्या गाडीचं इंजिन 4 ते 5 वेळा सर्विशिंग स्टेशन आदित्य हिरो घाट रोड नागपूर येथे रिपेअर केलं असून, सुद्धा आणखी माझ्या गाडी duet चे इंजिन noice जात नाही आहे, मला गाडी रिप्लेस करून हवी आहे, किती दा गाडी तुमचा वोर्कशॉप मध्ये सोडायची, 10ते 15 दिवस ठेवावी लागते, 1 दा 2 दा thik ahe, आतापर्यंत प्रिब्लेंम ठीक नाही होत आहे, thank चा लॉक चा पण खूप issue आहे पण पण मॅनेजर ला किती दा सांगून झालं पण काहीही होत नाही आहे 3rd क्लास प्रॉडक्ट आहे तुमचं, हा कंपनी issue आहे तुमचा
Hero MotoCorp customer support has been notified about the posted complaint.
Sorry that we gave you a reason to be upset with us. With respect to your complaint[protected]. Our team is already working on your concern and will call you back to share an update.
Regards,
Team Hero MotoCorp