KEM Hospital Pune — Staff male medical ward

Address:मुदलियार रोड रास्ता पेठ पुणे

आमच्या रुग्णाला ICU मधून मेल मेडिकल वॉर्डात हलवल्यानंतर तेथे रात्र पाळीच्या कर्मचार्यांना, नर्स, मामा यांनी अपमानास्पद वर्तन केले.औषध गोळ्या देणे आमचे काम नाही, तसेच अत्यवस्थ रुग्ण असताना ही शी - सू साठी भांडे वेळेत न देणे, नातेवाईकांना अपमानास्पद बोलणे, कचरा infection असणाऱ्या रूग्णाच्या खाटे जवळ रात्रभर तसेच ठेवणे, एकदाच औषधे व वस्तू यांची यादी न देता नातेवाईकांना सतत थोड्या थोड्या वेळाने अर्जंट आहे असे सांगून धावपळ करायला लावणे. इत्यादी.अशा प्रकारे अनेक गोष्टीत त्रास दिला गेला. डॉक्टरांना रुग्णाची व्यवस्थितपणे माहिती देण्यात सुद्धा असमर्थ ठरले.
+1 videos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    मुदलियार रोड रास्ता पेठ पुणे
    India
    File a Complaint