कोकण रेलवे हा विभाग महाराष्ट्र राज्यात येत असून महाराष्ट्राची राजभाषा "मराठी" आहे. तरीसुद्धा कोकण रेल्वे च्या सर्व फलक व जाहिरातींवर फक्त हिंदी भाषेचाच वापर होताना दिसून येत आहे. असे केल्याने महाराष्ट्र राजभाषा कायद्याचं उल्लंघन व समस्त १२ कोटी जनतेची मातृभाषा असलेल्या मराठी चा अपमान होत आहे.
तर या विषयाची तात्काळ दखल घेऊन सर्व फलक व जाहिराती मराठी भाषेतून करण्यात याव्यात व या पुढे ही सर्व ठिकाणी मराठीचाच जास्तीतजास्त वापर व्हावा, ही अपेक्षा. झालेला बदलाचा फोटो खालील E- mail वर पाठवण्यात यावा. Was this information helpful? |
Post your Comment