Address: | JAI BHAVANI R SANGH RAM NAGAR TROLLY LINE BHANDUP 400042, 400042 |
महोदय
मी रामदास भिकाजी घाडी
साहेब माझे घरगुती विज बिल आकारणी मागील जी सहा बिले आहेत त्या पेक्षा कितीतरी जास्तापटीने मारले आहे आणि
मी एक मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असल्याने हे जी रक्कम आली आहे. ती माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे
आणि बिला मध्ये खूप त्रुटी आहेत तरीही आपण योग्य रीतीने चौकशी करावी.
Consumer number[protected]
Bhandup/4733
Was this information helpful? |
Post your Comment