महाराष्ट्र महावितरन ( MSCB ) चा मला आलेल्या वाईट अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली
महावितरन ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या तक्रारी एकूणच घेत नाहीत आणी नाईलाजास्तव ग्राहकांना महावितरनाची मनमानी मान्य करावेच लागते.
का ???????????
त्यांच्या मते विजेसाठी ग्राहकांना महावितरन शिवाय पर्याय नाहीच.
मी सहज एक दिवस महावितरन पेशवेपार्क BU 4612 आफिस मध्ये सकाळीच 11:00 ते संध्याकाळपर्यंत 5:30 पर्यंत संपूर्ण दिवस निरीक्षण केले.
जास्त प्रमाणात ग्राहक तक्रार घेऊन येत...पण संबंधित आधिकारी हा जागेवर नसून ( खरे बोलायच तर सर्व आधिकारी लाँबी एकच उत्तर - साहेब बाहेर गेले आहेत ) आधिकारी चुकून ग्राहकांसमोर आला की उड़वा उड़वीची उत्तर देणार. एकमेकांशी संगनमत करून सोईस्कर रित्या ग्राहकांवर वीज कट करण्याचा दबाव आणून तक्रार एकूण घेत नाहीत.
ग्राहक वेळे आभारी किंवा दबावाला बळी पडून निघून जात.
ग्राहक मंचा कड़े तक्रार दाखल करावी तर तोपर्यंत महावितरन वीज कट करायची धमकी देऊन पैसे भरायला लावत. ग्राहकमंच तक्रार करण्याची मनस्थिती राहत नाही आणी तो सर्व अन्याय सहन करतो.
या सर्व पाश्र्वभूमीवर सर्वाना आवाहन करतो. आशी परिस्थितीत एकत्रित येऊन ग्राहक एकता पेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडता येईल.
Facebook page https://www.facebook.com/mahavitaran.pune/
जय महाराष्ट्र Was this information helpful? |
Address B/204, Aavishkar Apartment.
Masoli. Dahanu (West)
Pin-401602