Mahanagar Gas — bp no [protected] | |||
माहनगर गॕस कं कळविण्यात येती की गुरूदिप सोसायटी मधील गॕस नविन कनेक्शान सर्व सोसायटी साभासद क् नं BP no [protected] सहदेव मोरे BP no [protected] दिलिप व्यापरी BP no [protected] किशोर आरोटे BP no [protected] आजित ताबंडकर BP no [protected] प्रदिप मोरे हे सर्व आतील आणि बाहेरील पाईप कनेक्शान 7 महीना पुर्व झाली फक्त मिटर आणि मेन कनेक्शान झाली नाहीत हे आम्ही कस्टमरकेरला हि तक्रार नं 3338136 दिंनाक 20/7/2017 केली होती परंतु त्यांनी हि दखल दिली त्याचा सहदेव मोरे दि.27/07/2017 फोन नं [protected] फोन पण आला की आम्ही 15 आॕगस्ट आत मध्येच कनेक्शान होईल व रागिनी बंगल्याच कनेक्शान झाल्यानंतर आसे सांगितले आहे आणि त्या बंगल्याचा आम्हाच्या सोसायटीचा काही संबंध नाही परंतु ते काम आता पर्यत पूर्ण केले नाही त्या नंतर आम्ही दिंनाक 6/9/2017 डॕकेट नं 3406281 part 1 आणि डॕकेट नं 3406279 part 2 तक्रार केली होती त्या नंतर चार दिवसानी माला फोन आला होता की दोन आठवडे मधे होईल सांगितले होतो आणि जर 15 दिवसात काम झाले नाहीच व त्या कडे दुर्लक्ष केले तर आणि तुमच्या कडून होत नसेल तर कळाविणे व आसे सर्व साभासदचा मताने आम्ही ही तक्रार कनझुमरला नोंदवितो असे पण कळविले आहे हि विनंती सेक्रेटरी दिलीप व्यापारी Was this information helpful? | |||
| |||
1 Comment | |||
Comments
14%
Complaints
698
Pending
0
Resolved
98
+91 22 2401 2400
G-33 Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra, India - 400051
View all Mahanagar Gas contact information
I have even sent the pictures of the broken clamps, broken, bent fixing screws, damaged, hammered piping, YET, MGL does not answer leave alone taking action